फास्टॅगचे जनक अशिम पाटील यांची प्रेरणादायी कहाणी; छोट्याशा गावात जन्म ते आर.एफ.आय.डी.मध्ये क्रांती
2025-09-09 162 Dailymotion
शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या अशिम पाटील यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वत:च्या आयटेक आरएफआयडी कंपनीची स्थापना करुन तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवली आहे.